चर्चा:क्रिकेट

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सदर लेख मी मूळ इंग्रजी लेखावरुन भाषांतरीत करत आहे. ह्या लेखातील काही परिच्छेद वगळून ते इतर योग्य विभागांमध्ये स्थलांतरीत करत आहे, ह्याची नोंद घ्यावी.
कृपया शुद्धलेखनाच्या बदलांशिवाय इतर मोठे बदल सध्या करु नयेत ही विनंती.
भाषांतर पूर्ण झाल्यानंतर काम चालू हा साचा काढून टाकण्यात येईल, त्यानंतर योग्य बदलांची अपेक्षा आहे.
-नितीन कुंजीर (चर्चा) १६:०२, २० जानेवारी २०१७ (IST)[reply]

साच्या बद्दल मदत हवी आहे[संपादन]

@Mahitgar: @V.narsikar: @अभय नातू:
सदर लेखात convert|90|mph हा साचा वापरल्यास ९० मैल प्रति तास (१४० km/h) असे दिसते, त्या ऐवजी ९० मैल प्रति तास (१४० किमी प्रति तास) असे उत्पादन मिळण्यासाठी मदत हवी आहे.
-नितीन कुंजीर (चर्चा) १७:२०, २४ जानेवारी २०१७ (IST)[reply]

झाले काय ? कृपया बघा[संपादन]

झाले काय कृपया बघा.

--वि. नरसीकर (चर्चा) १८:५६, २४ जानेवारी २०१७ (IST)[reply]

@V.narsikar: सदर बदल केल्याबद्दल धन्यवाद.
हे आपण कसे केले.
कृपया मार्गदर्शन करा, जेणे करुन यापुढे अशी शंका आल्यास मी स्वतःच त्याचे निरसन करु शकेन.
पुन्हा एकदा धन्यवाद!
नितीन कुंजीर (चर्चा) ०९:३२, २५ जानेवारी २०१७ (IST)[reply]

सध्या जरा बाहेर आहे. नंतर सविस्तर सांगतो. --वि. नरसीकर (चर्चा) १०:०४, २५ जानेवारी २०१७ (IST)[reply]