चर्चा:कोल्हापुर जिल्हा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शुद्धलेखनाच्या दृष्टीने शीर्षक 'कोल्हापूर जिल्हा'असे हवे, कोल्हापुर जिल्हा असे नव्हे.

दुर्दैवाने, 'कोल्हापूर जिल्हा' या नावाने एक लेख मराठी विकिपीडियावर अगोदरच अस्तित्वात असल्याने, हा लेख तिथे हलवता येत नाही.

टग्या 20:21, 5 जुलै 2006 (UTC)

Move contents?[संपादन]

How about moving contents to the right page?

Anyone have objections?

अभय नातू 21:42, 5 जुलै 2006 (UTC)