चर्चा:कॅथेरिन मॅन्सफील्ड

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॅथेलीन मॅन्सफील्ड मरी ह्या इंग्लिश लेखीकेचा जन्म न्यूजीलैंड येथिल वेलिंगटन शहरात 14 ऑक्टोबर, 1888 रोजी झाला. 'कॅथेरिन मॅन्सफील्ड' या टोपन नावाखाली तिने साहित्य लेखन केले.वयाच्या 19व्या वर्षी मॅन्सफील्डने न्यूजीलैंडमधून इंग्लैंडला स्थलांतर केले आणि वर्जिनिया वुल्फ, डी.एच.लॉरेंस या लेखकां बरोबर मैत्री केली.क्षयरोगामुळे 34व्या वर्षी कॅथेरिन मॅन्सफील्ड यांचा मृत्यु झाला.