कोसला कुरुप्पुअराच्ची
Appearance
अजित कोसला कुरुप्पुअराच्ची (१ नोव्हेंबर, इ.स. १९६४:कोलंबो, श्रीलंका - ) हा श्रीलंकाकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. याने आपल्या पहिल्या कसोटीमध्ये
पाकिस्तानविरुद्ध पहिल्या डावात पाच बळी मिळवले.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/c2/Cricketball.svg/20px-Cricketball.svg.png)