Jump to content

कासगंज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कासगंजचे नकाशावरील स्थान

कासगंज
उत्तर प्रदेशमधील शहर
कासगंज is located in उत्तर प्रदेश
कासगंज
कासगंज
कासगंजचे उत्तर प्रदेशमधील स्थान

गुणक: 27°48′28″N 78°38′44″E / 27.80778°N 78.64556°E / 27.80778; 78.64556

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
जिल्हा कासगंज
समुद्रसपाटीपासुन उंची १७१ फूट (५२ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,०१,२७७
अधिकृत भाषा हिंदी
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ)


कासगंज हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्याच्या कासगंज ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. कासगंज उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात अलिगढच्या ६० किमी पूर्वेस तर एटाच्या ३८ किमी उत्तरेस स्थित आहे. २०११ साली कासगंजची लोकसंख्या सुमारे १ लाख होती.