कल्प (आयुर्वेद)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
हा लेख आयुर्वेदातील कल्प याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कल्प (वेदांग).
आयुर्वेदात कल्प म्हणजे अनेक घटकांचा (वनस्पती चूर्णे इत्यादी) समावेश असलेले औषध होय. काही कल्प हे फक्त मिश्रण असते तर काही कल्पांमध्ये त्यावर प्रक्रिया अपेक्षित असते. आयुर्वेदिक ग्रंथात अश्या अनेक कल्पांचा उल्लेख आढळतो. उदाहरणार्थ शतावरी कल्प.