ओरॅकल ओपन ऑफिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साचा:माहितीचौकट सॉफ्टवेर ओरॅकल ओपन ऑफिस ही ओपनऑफिस.ऑर्गवर आधारित प्रोप्रायटरी प्रणाली आहे. ओपनॉफिसप्रमाणेच यात प्रोग्राम्स असतात. जानेवारी २०१० पूर्वी ओरॅकल ओपन ऑफिस हे स्टारऑफिस या नावाने ओळखले जात असे.