Jump to content

एम. वीरप्पा मोईली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एम. वीरप्पा मोईली
जन्म जानेवारी १२, इ.स. १९४०
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय

मुडबिद्री वीरप्पा मोईली ( जानेवारी १२, इ.स. १९४०) हे काँग्रेस पक्षाचे नेते आणि मे इ.स. २००९ पासून मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील केंद्रिय मंत्रीमंडळात कायदामंत्री आहेत. ते ऑक्टोबर इ.स. १९९२ ते डिसेंबर इ.स. १९९४ या काळात कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री होते.

ते इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटक राज्यातील चिकबल्लपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून झाले.