Jump to content

ऊर्जा विकास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऊर्जास्रोत या पानावरून पुनर्निर्देशित)
वायु, सौर, जैवपदार्थ ऊर्जा
जलविद्युत प्रकल्प
डॉ. नरला टाटा राव वीजनिर्मिती प्रकल्प

ज्या मूळस्थानापासून किंवा शक्तीच्या ज्या मूळ उगमापासून ऊर्जा मिळवता येते त्याला ऊर्जास्रोत म्हणतात.

वर्गीकरण[संपादन]

  1. अव्यापारी व व्यापारी
  2. पारंपारिक व अपारंपारिक
  3. पुनर्निर्मितीक्षम व अपुनर्निर्मितीक्षम