आम्रपाली ज्वेल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आम्रपाली ज्वेल्स
प्रकार खाजगी कंपनी
उद्योग क्षेत्र रत्ने आणि दागिने
स्थापना १९७८
संस्थापक राजीव अरोरा आणि राजेश अजमेरा
मुख्यालय जयपुर, भारत
सेवांतर्गत प्रदेश जगभर
महत्त्वाच्या व्यक्ती राजीव अरोरा, राजेश अजमेरा, [१]
तरंग अरोरा, आकांक्षा अरोरा
उत्पादने दागिने
संकेतस्थळ http://www.amrapalijewels.com/

आम्रपाली ज्वेल्स ही कंपनी जयपूरमधील राजीव अरोरा आणि राजेश अजमेरा यांनी स.न. १९७८ मध्ये स्थापना केली. [२] आम्रपाली ज्वेल्स मुख्यतः आदिवासी, नाजुक आणि न कापलेल्या रत्नांचे दागिने बनवतात व विक्री करतात. या ब्रँडचे भारतभर आणि लंडनमध्ये स्टोर्स आहेत. [३][४][५][६] हा ब्रॅण्ड जयपूरमध्ये भारतीय दागिन्यांचे संग्रहालय देखील चालवितो. [७][८] १३ जुलै २०२० रोजी, आयकर विभागाने आम्रपाली ज्वेलस आणि त्याचे मालक राजीव अरोरा यांच्यावर छापा टाकला. अशोक गेहलोत, काँग्रेसचे मुख्यमंत्री, यांच्याशी निकटवर्ती संबध आहेत. [९] मुंबई आणि दिल्लीसह विविध ठिकाणी कर चुकवल्याबद्दल [१०] स.न. २०१५ मध्ये आम्रपाली ज्वेलर्सविरूद्ध मौल्यवान आणि अर्ध मौल्यवान दगडांच्या बोगस खरेदी संदर्भातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. [११]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Rajiv Arora and Rajesh Ajmera Archived 21 May 2014 at the Wayback Machine.
  2. ^ "DNA Mumbai Anniversary: Indulgence is now on a roll". 28 July 2018.
  3. ^ "Amrapali opens first store in Pakistan - The Express Tribune". 4 December 2015.
  4. ^ "Tarang Arora: The story of Amrapali". The Week Portfolio.
  5. ^ "Amrapali launches 'Baahubali' jewelry at Hyderabad store". 28 April 2017.
  6. ^ "Tarang Arora on history and journey of Amrapali Jewels : Luxury Market: Business Today". www.businesstoday.in.
  7. ^ "In Homage to India's Jewel Culture".
  8. ^ Stephen, Rosella (11 December 2017). "Amrapali Museum to open next January in Jaipur". The Hindu – www.thehindu.com द्वारे.
  9. ^ "My Journey". Rajiv Arora – www.rajivarora.com द्वारे.
  10. ^ "I-T raids at premises owned by Gehlot's aides". www.FirstPost.com.
  11. ^ "Amrapali Jewels Pvt. Ltd., Jaipur vs Department Of Income Tax on 24 November, 2015". Indian Kanoon – www.indiankanoon.org द्वारे.