अरुण माथुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अरुण माथुर भारताच्या दमण आणि दीव या केन्द्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर (राज्यपाल) होते. हे २००३-०६ दरम्यान या पदावर होते.