अन्वर अरुद्दीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


अन्वर अरुद्दीन (९ जुलै, १९८४:मलेशिया - हयात) मलेशियाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी करतो.

अन्वरने आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८मध्ये मलेशियाचे नेतृत्व केले होते.