Jump to content

अनिल बैजल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्री. अनिल बैजल

विद्यमान
पदग्रहण
३१ डिसेंबर २०१६
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
मागील नजीब जंग

राष्ट्रीयत्व भारतीय भारत
व्यवसाय भारतीय प्रशासकीय सेव

अनिल बैजल हे भारतीय प्रशासकीय सेवा दर्जाचे सेवानिवृत्त केंद्र सरकारचे नागरी सेवक आहेत आणि दिल्लीचे २१ वे उपराज्यपाल आहेत. ३१ डिसेंबर २०१६ रोजी अनिल बैजल यांनी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या २१ व्या उपराज्यपालचे पद स्वीकारले.[१]

हे देखील पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Delhi Govt Portal". web.delhi.gov.in. 2022-01-18 रोजी पाहिले.