होरेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
होरेस
Quintus Horatius Flaccus
जन्म ८ डिसेंबर, इ.स.पू. ६५
रोमन प्रजासत्ताक
मृत्यू २७ नोव्हेंबर, इ.स.पू. ८
रोम, रोमन साम्राज्य
पेशा कवी

होरेस (लॅटिन: Quintus Horatius Flaccus; ८ डिसेंबर, इ.स.पू. ६५२७ नोव्हेंबर, इ.स.पू. ८) हा प्राचीन रोममधील ऑगस्टसच्या काळातील एक कवी होता. ओदेस ही त्याचा कवितासंग्रह लॅटिन साहित्यामधील महत्त्वाची मानली जातो. व्हर्जिल, ओव्हिड व होरेस हे तत्कालीन लॅटिन साहित्याचे तीन मार्गदर्शक स्तंभ म्हणून ओळखले जात असत.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत