हेरात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हेरात
هرات
शहर


हेरात is located in अफगाणिस्तान
हेरात
हेरात
हेरातचे अफगाणिस्तानमधील स्थान

गुणक: 34°20′31″N 62°12′11″E / 34.34194°N 62.20306°E / 34.34194; 62.20306

देश अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान
प्रांत हेरात प्रांत
समुद्रसपाटीपासुन उंची ९२० फूट (२८० मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,४९,००० (इ.स. २००६)


हेरात (फारसी: هرات) अफगाणिस्तानातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व हेरात प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. ते अफगाणिस्तानाच्या पश्चिम भागात हरी नदीच्या खोऱ्यात वसले आहे.

हेरात अफगाणिस्तानाच्या सुपीक भागात वसले असून वायनीसाठी प्रसिद्ध आहे. हेरातास २,७०० वर्षांहून अधिक काळाचा ज्ञात इतिहास आहे. जुन्या काळातील खोरासान प्रांतातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते.

बाह्य दुवे[संपादन]