Jump to content

हेन्री टॉब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हेन्री टॉब

हेन्री टॉब (नोव्हेंबर ३०, इ.स. १९१५:न्यूडॉर्फ, सास्काचेवान, कॅनडा - नोव्हेंबर १६, इ.स. २००५:पालो आल्टो, कॅलिफोर्निया, अमेरिका) हा कॅनडात जन्मलेला अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ होता.

टॉबला इ.स. १९८३चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.