हर्शल गिब्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हर्शल गिब्स
दक्षिण आफ्रिका
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव हर्शल हर्मन गिब्ज
उपाख्य स्कूटर
जन्म २३ फेब्रुवारी, १९७४ (1974-02-23) (वय: ५०)
केपटाउन, केप प्रांत,दक्षिण आफ्रिका
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने लेग स्पिन
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. ०७
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९९०/९१-२००३/०४ पश्चिम प्रांत
२००४/०५-२००५/०६ केप कोब्राज
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने ८६ २१७ १८१ ३२७
धावा ६०४४ ७०४९ १२९५३ ९८८४
फलंदाजीची सरासरी ४२.८६ ३६.३३ ४३.१७ ३४.६८
शतके/अर्धशतके १४/२५ १८/३२ ३१/५७ २१/५२
सर्वोच्च धावसंख्या २२८ १७५ २२८ १७५
चेंडू १३८ ६६
बळी -
गोलंदाजीची सरासरी - - २६.०० २८.५०
एका डावात ५ बळी - -
एका सामन्यात १० बळी - n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी - - २/१४ १/१६
झेल/यष्टीचीत ८५ / - ९४/- १५५/- १५०/-

ऑक्टोबर ७, इ.स. २००७
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

हर्शल हर्मन गिब्स (इंग्लिश: Herschelle Herman Gibbs) (फेब्रुवारी २३, १९७४ - हयात) हा दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष क्रिकेट संघातील फलंदाज आहे. तो क्षेत्ररक्षणातील चपळाईसाठी विशेष नावाजला जातो. याखेरीज तो उजव्या हाताने लेग ब्रेक गोलंदाजी करू शकतो.

बाह्य दुवे[संपादन]

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.