हंडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हंडयाचा उपयोग पाणी भरण्यासाठी केला जातो.हंड्याचा आकार गोल असतो. हंडा स्टिल,पितळ,तांबे,जर्मल या धातूपासून तयार करतात.पहिल्या काळात लोक तांबे,पितळ या हंड्याचा वापर करत होती.आता पण या हंड्याचा वापर ग्रामीण भागात केला जातो पण तो कमी प्रमाणात केला जातो.