स्नोरी स्टुर्लसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टुर्लसनचे चित्र

स्नोरी स्टुर्लसन (११७९ - २३ सप्टेंबर १२४१; इस्लेन्स्का: Snorri Sturluson) हा एक आइसलँडिक इतिहासकार, राजकारणी व कवी होता.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: