स्टॅमफर्ड (कनेटिकट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्टॅमफर्ड, कनेटिकट या पानावरून पुनर्निर्देशित)
फेअरफिल्ड काउंटीमधील स्टॅमफर्डचे स्थान

स्टॅमफर्ड हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर फेअरफिल्ड काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे १,२२,६४३ आहे.