स्टीवन सॉडरबर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्टीव्हन सॉडरबर्ग या पानावरून पुनर्निर्देशित)

स्टीवन अँड्रु सॉडरबर्ग (१४ जानेवारी, १९६३ - ) हे अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक, छायाचित्रकार आणि संपादक आहेत.

यांनी ओशन्स इलेव्हन, ओशन्स ट्वेल्व, ओशन्स थर्टीन, (२००१-१८), कंटेजियन (२०११), मॅजिक माइक (२०१२), साइड इफेक्ट्स (२०१३), लोगन लकी (२०१७) आणि अनसेन (२०१८) यांसह अनेक चित्रपट दिग्दर्शित केलेले आहेत.