सूर्योदय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सूर्योदय सूर्य पूर्व दिशेकडून क्षितिजावरून वर येऊन प्रकाशमान होण्याला सूर्योदय असे म्हणतात. सूर्योदयाच्या वेळा बदलत्या असतात.सूर्योदयाला सूर्याची कोवळी उन्हे अंगावर घ्यायला हवी

सूर्योदय

बाह्य दुवे[संपादन]