सुदूर संवेदन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुदूर सवेदन या पानावरून पुनर्निर्देशित)

एखाद्या घटकाशी प्रत्यक्ष घसट प्रस्थापित न करता दूर अंतरावरून त्या घटकाची माहिती मिळवणे म्हणजे सुदूर संवेदन होय.

हे तंत्र वापरून भूपृष्ठाची अंतराळातून माहिती घेतात व ती वापरून पृुथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभ्यास करतात..