साम्सुन प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साम्सुन प्रांत
Samsun ili
तुर्कस्तानचा प्रांत

साम्सुन प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
साम्सुन प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी साम्सुन
क्षेत्रफळ ९,५७९ चौ. किमी (३,६९८ चौ. मैल)
लोकसंख्या १२,५२,६९३
घनता १३० /चौ. किमी (३४० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-55
संकेतस्थळ samsun.gov.tr
साम्सुन प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

साम्सुन (तुर्की: Samsun ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १२ लाख आहे. साम्सुन ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

१९ मे, इ.स. १९१९ रोजी मुस्तफा कमाल अतातुर्कने तुर्कस्तानचा स्वातंत्र्यलढा येथे सुरू केला होता.

बाह्य दुवे[संपादन]