Jump to content

सदिश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गणितभौतिकशास्त्र यांनुसार, ज्या राशीला दिशा आणि परिमेय असे दोन्ही गुण असतात, तिला सदिश राशी किंवा सदिश[] (इंग्लिश: Vector, व्हेक्टर ) असे म्हणतात.सदिश राशी ही सदिशाचे भौतिक रूप असून सदिशाला गणितीय,वैज्ञानिक व भौतिक विश्लेषणात अनन्यसाधारण महत्त्व आहे.सदिशांच्या विविध गुणधर्मांचा अभ्यास हा सदिश कलन या गणितीय विश्लेषणाच्या शाखेत केला जातो. सदिशाला किंमत व दिशा दोन्ही गोष्टी असल्यामुळे पदार्थाचे मोजमाप व अवस्थांचा अभ्यास करणे सोयीस्कर झाले व यावरूनच त्यांचे वर्गीकरण करून एखाद्या भौतिक घटनेचे आभासी आकलन आपण करू शकलो.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ वैज्ञानिक परिभाषा कोश. p. ३१२.