श्रेयस तळपदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रेयस तळपदे
जन्म २७ मार्च, १९७६ (1976-03-27) (वय: ४८)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी, हिंदी
प्रमुख चित्रपट पछाडलेला, इक्बाल, आगे से राइट
प्रमुख टीव्ही कार्यक्रम आभाळमाया, माझी तुझी रेशीमगाठ
पत्नी
दिप्ती तळपदे (ल. २००४)

श्रेयस तळपदे (२७ जानेवारी १९७६ - हयात) मराठीहिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे. सध्या तो झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहेरेसोबत झळकत आहे.

सुरुवातीचे जीवन[संपादन]

श्रेयसचा जन्म मुंबई, महाराष्ट्रात झाला.अंधेरी येथील श्री राम वेलफेर सोसायटी हायस्लकू या शाळेत तो शिकला.त्याचे लग्न दिप्ती तळपदे या एका मनोचिकित्सकाशी झाले.तो दिप्तीला एका कॉलेजमध्ये भेटला.त्यावेळी तो आभाळ माया नावाची मालिका करत होता.

चित्रपट[संपादन]

वर्ष चित्रपट भूमिका
२००२ आँखें चहावाला
२००३ रघू मोरे: बॅचलर ऑफ हार्ट्‌‍स ब्लॅक मणी
२००४ पछाडलेला रवी
सावरखेड एक गाव अजय
२००५ इक्बाल इक्बाल
द हँगमन गणेश
रेवती
२००६ आईशप्पथ..!
अपना सपना मनी मनी अर्जुन फर्नांन्डिस
डोर बहिरूपी
२००७ अगर डॉ. आदि मर्चन्ट
दिल दोस्ती Etc. संजय मिश्रा
ओम शांती ओम पप्पू मास्टर
२००८ बॉम्बे टू बँकॉक शंकर
दशावतार नारद (ध्वनी)
आशाएं श्रेयस तळपदे
वेलकम टू सज्जनपूर महादेव
गोलमाल रिटर्न्स लक्ष्मण

फोटो[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]