सालामांका (स्पेन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सालामांका, स्पेन या पानावरून पुनर्निर्देशित)

सालामांका हे स्पेनमधील शहर आहे. हे शहर सालामांका प्रांताची राजधानी आहे.