साउथ आफ्रिकन एरवेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(साउथ आफ्रिकन एअरवेज या पानावरून पुनर्निर्देशित)
साउथ आफ्रिकन एअरवेज
आय.ए.टी.ए.
SA
आय.सी.ए.ओ.
SAA
कॉलसाईन
SPRINGBOK
स्थापना १ फेब्रुवारी १९३४
हब ओ.आर. टँबो आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरे केप टाउन
फ्रिक्वेंट फ्लायर माइल्स ॲन्ड स्माईल
अलायन्स स्टार अलायन्स
विमान संख्या ५४
ब्रीदवाक्य Africa's Most Awarded Airline
मुख्यालय ओ.आर. टँबो आंतरराष्ट्रीय विमानतळ, ग्वाटेंग, दक्षिण आफ्रिका
संकेतस्थळ http://flysaa.com/
फ्रांकफुर्ट विमानतळावर थांबलेले साउथ आफ्रिकन एअरवेजचे एअरबस ए३४० विमान

साउथ आफ्रिकन एअरवेज (South African Airways) ही दक्षिण आफ्रिका देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९३४ साली स्थापन झालेली साउथ आफ्रिकन एअरवेज आफ्रिका, युरोप, अमेरिका इत्यादी खंडांमधील अनेक शहरांना विमानसेवा पुरवते. जोहान्सबर्गजवळील ओ.आर. टँबो आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रमुख तळ असलेली साउथ आफ्रिकन एअरवेज १० एप्रिल २००६ पासून स्टार अलायन्सचा सदस्य आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: