वाशाका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वाहाका
Oaxaca
Estado Libre y Soberano de Oaxaca
मेक्सिकोचे राज्य
ध्वज
चिन्ह

वाहाकाचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
वाहाकाचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी वाहाका दे हुआरेझ
क्षेत्रफळ ९३,७९३ चौ. किमी (३६,२१४ चौ. मैल)
लोकसंख्या ३८,०१,९६२
घनता ४०.५ /चौ. किमी (१०५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-OAX
संकेतस्थळ http://www.oaxaca.gob.mx

वाहाका (स्पॅनिश: Oaxaca; Es-Oaxaca.ogg उच्चार ) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. देशाच्या दक्षिण भागात वसलेल्या वाहाकाच्या पश्चिमेला ग्वेरेरो, वायव्येस पेब्ला, उत्तरेस व्हेराक्रुझ, पूर्वेस चियापास ही राज्ये तर दक्षिणेस प्रशांत महासागर आहे. वाहाका दे हुआरेझ ही तामौलिपासची राजधानी आहे.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: