वझीर मोहम्मद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वझीर मोहम्मद (२२ डिसेंबर, १९२९:जुनागढ, जुनागड संस्थान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९५२ ते १९५९ दरम्यान २० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

हा उजव्या हाताने फलंदाजी व गोलंदाजी करीत असे.

याचे तीन भाऊ हनीफ मोहम्मद, मुश्ताक मोहम्मद आणि सादिक मोहम्मद पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. अजून एक भाऊ रईस मोहम्मद प्रथमवर्गीय क्रिकेट खेळाडू होता.