मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळMiami International Airport
आहसंवि: MIAआप्रविको: KMIAएफएए स्थळसंकेत: MIA
WMO: 72202
नकाशाs
एफएएकडील विमानतळाचे रेखाचित्र
एफएएकडील विमानतळाचे रेखाचित्र
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक मायामी-डेड काउंटी
प्रचालक मायामी-डेड काउंटी एव्हियेशन डिपार्टमेंट (MDAD)
कोण्या शहरास सेवा बृहद् मायामी
स्थळ मायामी-डेड काउंटी, फ्लोरिडा
हब
समुद्रसपाटीपासून उंची फू / २ मी
संकेतस्थळ आयफ्लायएमआयए.कॉम
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
8L/26R ९,३८३ २,८६० डांबरी
8R/26L ११,१५५ ३,४०० डांबरी
9/27 १२,८०० ३,९०० डांबरी
12/30 १०,००७ ३,०५० डांबरी
सांख्यिकी (२०१३)
विमानांची उड्डाणावतरणे ४,०२,९७३[१]
येथे स्थित विमाने २५०
प्रवासी ४,४६,८४,५५५
स्रोत: एफएए[२]

मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MIAआप्रविको: KMIAएफ.ए.ए. स्थळसूचक: MIA) हा अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील मायामी शहरात असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ मायामीपासून १३ किमी (८ मैल) अंतरावर मायामी-डेड काउंटीत आहे.

याला विल्कॉक्स फील्ड असेही नाव आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळ" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2015-09-24. 2015-09-08 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ MIA विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ, effective October 25, 2007