मंड्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हा लेख मंड्या शहराविषयी आहे. मंड्या जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


मंड्या भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे.

हे शहर मंड्या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.