बेरीज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेरीज ही अंकगणितातली एक मूलभूत प्रक्रिया आहे. बेरीज करण्यासाठी + या चिन्हाचा वापर करतात.

दोन अंकांची बेरीज[संपादन]

३ + ४ = ७
१ + २ = ३