बुटी बोरी रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बुटी बोरी
बुटी बोरी
प्रवासी स्थानक
भारतीय रेल्वेचे चिन्ह
स्थानक तपशील
पत्ता भारत
गुणक साचा:CountryAbbr 20°55′07″N 79°00′48″E / 20.9185°N 79.0133°E / 20.9185; 79.0133
समुद्रसपाटीपासूनची उंची २६९ मीटर (८८३ फूट)
मार्ग हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग
दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग
इमारत प्रकार जमिनीवर
सायकलस्टँड उप्लाद्भ
इतर माहिती
मालकी भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे क्षेत्र

बुटी बोरी हे महाराष्ट्रातील नागपूरचे औद्योगिक उपनगर असलेल्या बुटीबोरी येथे स्थानिक शहरी रेल्वे स्थानक आहे .[१][२]

स्थळ[संपादन]

हे रेल्वे स्थानक नागपूर रेल्वे स्थानकापासून २८ कि.मी. वर स्थित आहे.

सज्जा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Ghosh, Pran Pratim. "Buti Bori Railway Station Map/Atlas CR/Central Zone - Railway Enquiry". indiarailinfo.com.
  2. ^ "ButiBori Railway Station". Yatra.