बंदूक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रिवॉल्वर गन, किंवा पिस्तुल

बंदूक (इंग्लिश: Gun, गन ;) हे स्फोटक दारू वापरून गोळी डागणारे शस्त्र आहे. बंदुकांचे खूप प्रकार आहेत आणि वेगवेगळे देश त्यांची वेगवेगळी व्याख्या करतात.

भारतीय पिस्तुल
भारतीय पिस्तुल उघडलेल्या स्वरूपात आत गोळ्या दिसत आहेत.



तिरपी मुद्राक्षरे