पोप कॅलिक्स्टस तिसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप कॅलिक्स्टस तिसरा (३१ डिसेंबर, इ.स. १३७८:कानाल्स, आरागोन - ६ ऑगस्ट, इ.स. १४५८:रोम, इटली) पंधराव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव आल्फोन्स दि बोर्या होते.

मागील:
पोप निकोलस पाचवा
पोप
८ एप्रिल, इ.स. १४५५६ ऑगस्ट, इ.स. १४५८
पुढील:
पोप पायस दुसरा