युनिव्हर्सिटी ऑफ पादोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पादोव्हा विद्यापीठ या पानावरून पुनर्निर्देशित)

युनिव्हर्सिटी ऑफ पादोव्हा (इटालियन: Università degli Studi di Padova, UNIPD) हे इटलीतील पादोव्हा या शहरातील एक महत्त्वाचे विद्यापीठ आहे.