निखिल कुमार चौधरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निखिल कुमार चौधरी (डिसेंबर ६, इ.स. १९४५- हयात) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते बिहार राज्यातील कटिहार लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये निवडून गेले.