नागासाकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नागासाकी
長崎
जपानमधील शहर


ध्वज
नागासाकी is located in जपान
नागासाकी
नागासाकी
नागासाकीचे जपानमधील स्थान

गुणक: 32°47′N 129°52′E / 32.783°N 129.867°E / 32.783; 129.867

देश जपान ध्वज जपान
बेट क्युशू
प्रांत नागासाकी
क्षेत्रफळ ४०६.३५ चौ. किमी (१५६.८९ चौ. मैल)
लोकसंख्या  (२००९)
  - शहर ४,४६,००७
  - घनता १,१०० /चौ. किमी (२,८०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ९:००
City of Nagasaki


नागासाकीवर टाकलेल्या परमाणु बॉम्बचा स्फोट झाल्यावर अग्निज्वाला व धूर हवेत १८ कि.मी. वर गेला होता.

नागासाकी (जपानी 長崎市) जपानमधील शहर आहे. ऑगस्ट ९ इ.स. १९४५ रोजी बॉक्सकार नावाच्या बी.२९ विमानाने फॅट मॅन नावाचा परमाणु बॉम्ब नागासाकी शहरावर टाकून हे शहर बेचिराख केले होते.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: