डॉर्सेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॉर्सेट
इंग्लंड इंग्लंडची काउंटी

डॉर्सेटचा ध्वज
within England
डॉर्सेटचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
प्रदेश नैऋत्य इंग्लंड
क्षेत्रफळ
- एकूण
२० वा क्रमांक
२,६५३ चौ. किमी (१,०२४ चौ. मैल)
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-DOR
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
३१ वा क्रमांक
७,४५,४००

२६५ /चौ. किमी (६९० /चौ. मैल)
वांशिकता ९७.९% श्वेतवर्णीय
राजकारण
संसद सदस्य
जिल्हे
डॉर्सेट
  1. वेमाउथ व पोर्टलंड
  2. पश्चिम डॉर्सेट
  3. उत्तर डॉर्सेट
  4. पर्बेक
  5. पूर्व डॉर्सेट
  6. क्राइस्टचर्च
  7. बोर्नमाउथ
  8. पूल


डॉर्सेट ही इंग्लंडची एक काउंटी आहे. डॉर्सेट इंग्लंडच्या नैऋत्य भागामध्ये वसलेली असून तिच्या दक्षिणेला इंग्लिश खाडी, पश्चिमेला डेव्हॉन, ईशान्येला विल्टशायर, वायव्येला सॉमरसेट तर पूर्वेला हॅम्पशायर काउंटी आहेत. क्षेत्रफळाच्या बाबतीत डॉर्सेटचा इंग्लंडमध्ये २०वा तर लोकसंख्येच्या बाबतीत ३२वा क्रमांक लागतो.

ही काउंटी मुख्यतः ग्रामीण असून येथील लोकवस्ती तुरळक आहे. डॉर्चेस्टर हे डॉर्सेटचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.


बाह्य दुवे[संपादन]

अधिकृत संकेतस्थळ

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: