डेव्हिड जे. वाइनलँड
डेव्हिड जेफ्री वाइनलॅंड[१] (फेब्रुवारी २४, इ.स. १९४४)[२] - ) हा अमेरिकेचा नोबेल पारितोषिक विजेता भौतिकशास्त्रज्ञ आहे. हा कॉलोराडो राज्यातील बोल्डर शहरात असलेल्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथील भौतिकशास्त्र प्रयोगशाळेत काम करतो.
याला इ.स. २०१२चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ Class of 1961 Graduation List. encinahighschool.com
- ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2013-01-26. 2012-10-11 रोजी पाहिले.