जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९५४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९५४ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही मिखाइल बोट्विनिकव्हॅसिली स्मायस्लाव यांच्यात झाली. तीत बोट्विनिक विजयी झाला.