जांक्ट प्योल्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जांक्ट प्योल्टन
Sankt Pölten
ऑस्ट्रियामधील शहर


चिन्ह
जांक्ट प्योल्टन is located in ऑस्ट्रिया
जांक्ट प्योल्टन
जांक्ट प्योल्टन
जांक्ट प्योल्टनचे ऑस्ट्रियामधील स्थान

गुणक: 48°12′17″N 15°37′00″E / 48.20472°N 15.61667°E / 48.20472; 15.61667

देश ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
प्रांत नीडरओस्टराईश
क्षेत्रफळ १०८.५ चौ. किमी (४१.९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८७६ फूट (२६७ मी)
लोकसंख्या  
  - शहर ५१,९५६
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
www.st-poelten.gv.at


जांक्ट प्योल्टन (जर्मन: Sankt Pölten) ही ऑस्ट्रिया देशातील लोअर ऑस्ट्रिया ह्या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


संदर्भ[संपादन]