चित्रपेशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संगणकीय चित्रांच्या लहानात लहान बिंदूला चित्रपेशी किंवा इंग्रजीमध्ये पिक्सेल (Pixel) म्हणतात. संगणकीय चित्र अश्या अनेक बिंदूंचा संच असतो. चित्रपेशींच्या संख्येवर त्या चित्राची प्रत अवलंबून असते.

संगणकीय चित्र मोठे करून पाहिल्यावर
एल सी दी टिव्हीच्या पडद्या वरील बिंदू मोठे करून पाहिल्यावर

मेगा पिक्सेल[संपादन]

१ मेगा पिक्सेल म्हणजे १० लाख चित्रपेशी होय.

बाह्य दुवे[संपादन]