चिक्कण माती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चिक्कण माती (इंग्लिश: Clay) हा काळ्या मातीचा एक प्रकार आहे. ही माती भिजली की चिकट होते. या प्रकारची माती भांडी तसेच मूर्ती बनविण्यासाठी वापरली जाते.