चिंचवड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चिंचवड
जिल्हा पुणे
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या १०,०६,४१७
२००१
दूरध्वनी संकेतांक ०२०
टपाल संकेतांक ४११-०३३
वाहन संकेतांक MH-१४
निर्वाचित प्रमुख सौ.माई ढोरे
(महापौर)
प्रशासकीय प्रमुख राजेश पाटिल(भाप्रसे)
(आयुक्त)
संकेतस्थळ http://www.pcmcindia.in


चिंचवड हे पुण्याजवळील एक औद्योगिक शहर आहे. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनाखाली येते.

इतिहास[संपादन]

चिंचवड ह्या गावाचा उल्लेख शिवाजी महाराज आणि पेशव्यांच्या ऐतिहासिक दस्त‌ऐवजांत येतो. पेशव्यांनी चिंचवड येथील मंदिराला देणगी दिल्याचा उल्लेख सापडतो. चिंचवड हे मुख्यत: मोरया गोसावी ह्या संतांच्या समाधीसाठी प्रसिद्ध आहे. पवना नदीकाठी गणपतीचे एक सुंदर मंदिर आहे. जवळपास मोरया गोसावींची समाधी आहे. हे गाव क्रांतिवीर चापेकर बंधूचे जन्मस्थळ आहे.

भूगोल[संपादन]

  • चिंचवड पुण्यापासून २० किलोमीटरवर
  • हिंजवडी आय.टी. पार्क चिंचवडपासून ७.५ किलोमीटरवर.
  • मुंबई १७० किमी

नदी[संपादन]

प्रवास सुरू करण्यासाठी स्थानके[संपादन]

वाहतुकीची साधने[संपादन]

चित्रपटगृहे[संपादन]

  • कार्निव्हल सिनेमा
  • जयश्री टॉकीज
  • पीव्हीआर सिटी वन
  • आयनाॅक्स जय गणेश आणि आयनॉक्स एल्प्रो सिटी स्क्वेअर

रंगभूमी[संपादन]

  • रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड स्टेशन रोड

पर्यटन स्थळे[संपादन]

  • मोरया गोसावी मंदिर
  • मंगलमूर्ती वाडा
  • दुर्गा टेकडी
  • पवना काठ
  • सायन्स पार्क

महत्त्वाच्या शाळा[संपादन]

  • श्री जैन फत्तेचंद शाळा
  • माटे शाळा
  • न्यू इंग्लिश स्कूल
  • पोदार इंग्रजी माध्यम शाळा, नवीन पुणे

रुग्णालये[संपादन]

  • लोकमान्य हॉस्पिटल
  • आदित्य बिर्ला हॉस्पिटल
  • मोरया हॉस्पिटल
  • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हॉस्पिटल(तालेरा हॉस्पिटल)

बाजारपेठ[संपादन]

  • गांधी पेठ
  • मंडई
  • बेंद्रे वाडा, नवीन पुणे

जनसांख्यिकी[संपादन]

लोकजीवन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]