आयसीसी चॅम्पियन्स चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चँपियन्स ट्रॉफी या पानावरून पुनर्निर्देशित)
आयसीसी चॅम्पियन्स चषक
आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी
संघटना आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
आरंभ इ.स.१९९८
प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा क्र.
खेळणारे देश
सद्य विजेता ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
जास्त धावा
जास्त बळी


आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी (इंग्लिश: ICC Champions Trophy) ही एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आहे. आय.सी.सी. तर्फे आयोजीत केली जाणारी व विश्वचषकाखालोखाल सर्वात मानाची समजली जाणारी ही स्पर्धा १९९८ साली प्रथम खेळवली गेली. तेव्हापासून दर दोन वर्षांनी ही स्पर्धा भरवली जात असे. २०१३ मधील इंग्लंड येथे खेळवली जाणारी आवृत्ती ह्या स्पर्धेची अखेरची असेल.

स्पर्धा[संपादन]

साल यजमान देश अंतिम सामन्याचे ठिकाण अंतिम सामना
विजेते निकाल उपविजेते
१९९८
तपशील
बांगलादेश
बांगलादेश
बंगबंधू राष्ट्रीय स्टेडियम, ढाका,
बांगलादेश
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२४८/६ (४७ षटके)
दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून विजयी
धावफलक
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२४५ सर्वबाद (४९.३ षटके)
२०००
तपशील
केन्या
केन्या
जिमखाना क्लब मैदान, नैरोबी,
केन्या
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२६५/६ (४९.४ षटके)
न्यू झीलंड ४ गडी राखून विजयी
धावफलक
भारतचा ध्वज भारत
२६४/६ (५० षटके)
२००२
तपशील
श्रीलंका
श्रीलंका
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो,
श्रीलंका
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२४४/५ (५० षटके) व २२२/७ (५० षटके)
भारतचा ध्वज भारत
१४/० (२ षटके) व ३८/१ (८.४ षटके)
भारत आणि श्रीलंका सह-विजेते घोषित
धावफलक १धावफलक २
उपविजेते नाही
२००४
तपशील
इंग्लंड
इंग्लंड
द ओव्हल, लंडन,
इंग्लंड
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२१८/८ (४८.५ षटके)
वेस्ट इंडीज २ गडी राखून विजयी
धावफलक
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१७ सर्वबाद (४९.४ षटके)
२००६
तपशील
भारत
भारत
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई,
भारत
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११६/२ (२८.१ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी (ड/ल)
धावफलक
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३८ सर्वबाद (३०.४ षटके)
२००९
तपशील
दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिका
सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियन,
दक्षिण आफ्रिका
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२०६/४ (४५.२ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
धावफलक
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२००/९ (५० षटके)
२०१३
तपशील
इंग्लंडवेल्स
इंग्लंड, वेल्स
एजबॅस्टन क्रिकेट मैदान, बर्मिंगहॅम,
इंग्लंड
भारतचा ध्वज भारत
१२९/७ (२० षटके)
भारत ५ धावांनी विजयी
धावफलक
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१२४/८ (२० षटके)
२०१७
तपशील
इंग्लंडवेल्स
इंग्लंड, वेल्स
द ओव्हल, लंडन,
इंग्लंड
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३३८/४ (५० षटके)
पाकिस्तान १८० धावांनी विजयी
धावफलक
भारतचा ध्वज भारत
१५८ सर्वबाद (३०.३ षटके)
२०२५
तपशील
पाकिस्तानसंयुक्त अरब अमिराती
पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई,
संयुक्त अरब अमिराती
२०२९
तपशील
भारत
भारत
ईडन गार्डन्स, कोलकाता,
भारत

संघांची कामगिरी[संपादन]

यजमान

संघ
१९९८
(९)
२०००
(११)
२००२
(१२)
२००४
(१२)
२००६
(१०)
२००९
(८)
२०१३
(८)
२०१७
(८)
२०२५
(८)
२०२९
(८)
सहभाग
बांगलादेश केन्या श्रीलंका इंग्लंड भारत दक्षिण आफ्रिका इंग्लंड
वेल्स
इंग्लंड
वेल्स
पाकिस्तान भारत
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान आयसीसी सदस्य नाही पा नि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया उ.उ. उ.उ. उप उप वि वि पा नि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश x उ.उ.पू. उ.उ.पू. उप पा नि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड उ.उ. उ.उ. उवि उप उवि उप पा नि
भारतचा ध्वज भारत उप उवि वि वि उवि पा पा
केन्याचा ध्वज केन्या x उ.उ.पू. एकदिवसीय दर्जा नाही नि
Flag of the Netherlands नेदरलँड्स x x एकदिवसीय दर्जा नाही नि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड उ.उ. वि उप उवि पा नि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान उ.उ. उप उप उप वि पा नि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वि उप उप उप उप पा नि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका उप उ.उ. वि उप नि
Flag of the United States अमेरिका एकदिवसीय दर्जा नाही एकदिवसीय दर्जा नाही नि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज उवि उ.उ.पू. वि उवि नि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे उ.उ.पू. उ.उ. उ.उ.पू. नि

चिन्हे

विक्रम[संपादन]

फलंदाजी[संपादन]

सर्वाधिक धावा[१]

खेळाडू सामने धावा
वेस्ट इंडीज ख्रिस गेल १७ ७९१
भारत सौरभ गांगुली १३ ६६५
श्रीलंका कुमार संघकारा २० ६६३
दक्षिण आफ्रिका जाक कॅलिस १७ ६५३
भारत राहुल द्रविड १९ ६२७

गोलंदाजी[संपादन]

सर्वाधिक बळी[२]

खेळाडू सामने बळी
न्यूझीलंड काइल मिल्स १४ २४
श्रीलंका मुत्तैया मुरळिदरन १७ २४
ऑस्ट्रेलिया ब्रेट ली १६ २२
श्रीलंका लसिथ मलिंगा ११ २१
ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅकग्रा १२ २१

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]