कार्लोस वेला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कार्लोस वेला

कार्लोस वेला (स्पॅनिश: Carlos Vela; १ मार्च १९८९, कान्कुन) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो सध्या रेआल सोसियेदाद ह्या स्पॅनिश क्लब संघांसाठी खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]