कढई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छोटी कढई व हंडी.

कढई हे तळण्यासाठी वापरण्यात येणारे एक लोखंड किंवा अन्य धातूचे भांडे असते. यास, ते फडक्याने उचलावयास कान (कड्या) असतात. याचा वापर स्वयंपाकात तळणासाठी करतात. कढईचा भाजी करण्यासाठी पण उपयोग होतो.