१९९० साली दिवाळखोरीत निघाल्यानंतर एरोलिनिआस आर्जेन्तिनासचे खाजगीकरण करण्यात आले व तिला स्पेनच्याआयबेरियाने विकत घेतले. परंतु २००८ साली एरोलिनिआस आर्जेन्तिनासचे पुन्हा राष्ट्रीयीकरण घडले व सध्या ती आर्जेन्टिना सरकारच्या मालकीची आहे. २०१२ सालापासून एरोलिनिआस आर्जेन्तिनास स्कायटीम समूहाचा सदस्य आहे.